- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन - TheAnchor

Breaking

December 19, 2020

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

Senior-Swayamsevak-of-Rashtriya-Swayamsevak-Sangh-Ma-Go-Vaidya-passed-away


मुंबई| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, संस्कृतचे गाढे अभ्यासक मा. गो. वैद्य (९८) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ते आदर्श वक्ते व संघाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून त्यांची ओळख होती. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. अशा शोकभावना व्यक्त करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.