नाशिक|जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला ग्राहकांसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. जेवढया वजनाचे दागिने तेवढी चांदी फ्री ही ऑफर असून ती 5 मार्च ते 10 मार्च पर्यंत राहणार आहे. तसेच दागिना बुकिंग अथवा ऑर्डरवर देखिल चांदी फ्री असून सर्व महिला ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन चिंतामणी अलंकारचे संचालक चेतन राजापूरकर यांनी केले आहे.
आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढून ७० हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही भाव वाढ टाळण्यासाठी आजच आपण भेट देऊन सोने खरेदी करा व विशेष सूट मिळवा तसेच दरवाढीतून सुटका करा, त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधून संधीचे सोने करा असे आवाहन त्यांनी केले आहे.