- गणेशगाव आदिवासी सोसायटी निवडणुकीत आपलं पॅनल विजयी - TheAnchor

Breaking

March 22, 2023

गणेशगाव आदिवासी सोसायटी निवडणुकीत आपलं पॅनल विजयी

नाशिक| गणेशगाव (नाशिक) आदिवासी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आपलं पॅनल विजयी झाले आहे. विजयी उमेदवारांचे पंचक्रोशीतील गावकरी आणि मान्यवरांची अभिनंदन केले आहे.
aple-panel-won-in-Ganeshgaon-tribal-society-election
या निवडणुकीत आपल पॅनलचे इतर मागास वर्ग गटातून निवृत्ती बळवंत कापसे हे बिनविरोध निवडून आले आहे. तसेच सर्वसाधारण गटातून भाऊसाहेब पालखेडे व भिमराव वामन कापसे यांनी विजय संपादन केला. तर सर्वसाधारण आदिवासी गटातून दिनकर  लिलके, अमृता केरू डाहाळे, सुभाष झिंझुर्डे, सदुभाऊ  ठमके, शंकर डाहाळे, कचरू डाहाळे, उत्तम ठमके हे विजयी झाले आहेत . 

पॅनलच नेतृत्व संस्थापक चेअरमन ह.भ.प. निवृत्ती  महाराज कापसे व भाऊसाहेब खांडबाहाले यांनी केले. यावेळी मुरलीधर पाटील, मा. खा. देविदास पिंगळे मा.रवा. समीरभाऊ भुजबळ, आ. हिरामण खोसकर, आ. सरोज आहिरे आदींनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.