नाशिक|कै. रामचंद्र माधवराव बोराडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. २२ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान वर्षश्राद्ध कार्यक्रम असून हा धार्मिक कार्यक्रम लक्ष्मी नारायण मंदिर , पंचक , जेलरोड , नाशिकरोड येथे होणार आहे. याठिकाणी कीर्तनकार ह.भ.प रवींद्र महाराज वाजे यांचे सकाळी १० ते १२ कीर्तन होईल (भजनी मंडळ, कोमलवाडी)असे बोराडे परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.