नाशिक| पत्रकार दिगंबर मराठे यांच्या मातोश्री श्रीमती कमलबाई नामदेव मराठे (७५) रा. नाशिक यांचे (दि.१४) गुरुवारी पहाटे ४ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वा. गोदातिरी रामकुंड येथे होणार आहे. दुसरा विधी पूर्णब्रह्म सभागृह, कपालेश्वर मंदिराशेजारी होईल, असे मराठे परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.
शोकाकुल
समस्त मराठे परिवार
नाशिक