नाशिक|मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे, नितीन नेर, मुख्य लेखाअधिकारी दत्तात्रय पाथरुट, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर, नितीन पाटील, गणेश मैंड, राजेंद्र शिंदे,आयुक्त यांचे स्वीय सचिव वाल्मीक ठाकरे, सहाय्यक अधिक्षक रमेश बहिरम, सहाय्यक नगरसचिव किशोर कोठावळे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, अजय कमोद, नितीन गंभीरे, जगदीश देशमुख, संजय पटेल,जयश्री गांगुर्डे, सोनल पवार,चैताली वलवे, कृष्णा पडोळ, मंगेश नवले, संतोष कान्हे,सागर पिठे, वीरसिंग कामे, पंकज सोनवणे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.