- गुरुपौर्णिमानिम्मित 21 जुलैला ग्लोबल विपश्यना पॅगोडा बोरिवली येथे एक दिवसीय मेगा शिबीर - TheAnchor

Breaking

July 12, 2024

गुरुपौर्णिमानिम्मित 21 जुलैला ग्लोबल विपश्यना पॅगोडा बोरिवली येथे एक दिवसीय मेगा शिबीर

नाशिक| रविवार दि. 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमानिमित्त ग्लोबल पॅगोडा (बोरिवली) येथे एक दिवशीय मेगा शिबीर आयोजित केले असून नाशिक येथून AC बस सेवा कार्यरत असून प्रति सीट मात्र 615 रुपये आहे. ज्या कोणी साधकांना बस सेवेसाठी तिकीट बुकिंग करायची आहे, त्यांनी 17 जुलैपर्यंत खालील धम्मसेवकांना कॉल करून  तिकीट बुक करू शकता तसेच ऑनलाईन पद्धतीने पण बुक करू शकता.


बस बद्दल काही नियम तसेच सुविधा

1) ज्या साधकांचं कमीत कमी एक 10 दिवसीय शिबीर झाले आहे, त्या लोकांनाच शिबीरामध्ये सहभागी होता येईल. 
2)AC बसचे तिकीट 615 रु. असून यात साधकला सकाळचा नास्ता दुपारचे जेवण तसेच रात्रीचे जेवण मिळेल.
3) बस  ही सकाळी 4 वाजता सुटेल.
4)बसचे स्टॉप पुढीलप्रमाणे - शिवाजीनगर(जेलरॊड), बिटको पॉईंट, अंधशाला स्टॉप, उपनगर, आंबेडकरनगर, द्वारका, मुंबई नाका, पाथर्डीफाटा, इगतपुरी या ठिकाणावरून साधक बसमध्ये बसू शकता.

आपण लवकरात लवकर आपली शीट बुक करावी ही विनंती... तसेच जास्तीत जास्त लोकांना याची माहिती देऊन आपली पारमी वाढवू शकता...

खालील धम्मसेवकांना आपण कॉल करून आपली तिकीट बुक करा...

सुभाष राऊत -9022708118
भूषण उगले -- 9175120292
अभिजित नाईक --9595364574
राहुल हिरे --- 7264814155 

💐💐💐मंगल हो 💐💐💐