www.theanchor.in :
भारतातील मराठी बातम्यांचे डिजिटल व्यासपीठ आहे. या ऑनलाइन वेबद्वारे ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक माहिती आणि नेमके शासकीय धोरण आणि त्यावरील निर्भिड मत आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला वृत्तवाहिनी आणि नामांकित वृतपत्रांचा असा 16 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे अनुभव आणि विश्वासार्ह बातमीदारीतून आम्ही पत्रकारीतेची मूल्य नेहमीच जपली आहेत, आता स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत असताना यापुढील काळातही आम्ही बांधील आहोत.
कार्यक्षेत्र नाशिक असले तरी सर्व घडामोडींची माहिती देण्याचा प्रयत्न ही राहील. ऑनलाइन लेख आणि बातमीतील बदलाचे सर्व अधिकार संपादकीय विभागाकडे राहील.
मुक्त पत्रकार आणि लेखकांचे या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे.
प्रेसनोट, लेख खालील ईमेल वर पाठवा
हे वेब पोर्टल (एमएसएमई) भारत सरकारकडे नोंदणीकृत आहे. सर्व अधिकार © 2020 नुसार 'दिअँकर'कडे सुरक्षित आहेत. कायदेशीर बाबी या नाशिक न्यायपालिका कक्षेत असतील
(Special thanks for google)
(Special thanks for google)